अध्यक्ष : प्रा.दि.य.देशपांडे -नागपूर.
उपाध्यक्ष : डॉ.अ.ग.जावडेकर,डॉ.आर.सुंदरराजन, डॉ.ना.शं.द्रविड
कार्याध्यश:प्रा.श्री.ह.दीक्षित.
विश्वस्त : डॉ.सु.शि.बारलिंगे,प्रा.मे.पुं.रेगे, डॉ.ग.ना.जोशी.

कार्यवाह : प्रा.बा.य.देशपांडे,प्रा.(सौ.) माधवी कवि,डॉ.ज.वा.जोशी.
खजिनदार: प्रा.ज.रा.दाभोळे
स्वीकृत सदस्य : डॉ.शि.स.अंतरकर,डॉ.सु.वा.बखले

घेतलेली अधिवेशने : पुणे (स्थापना अधिवेशन),कोल्हापूर,नागपूर व भिवंडी

अध्यक्ष : प्रा.दि.य.देशपांडे
उपाध्यक्ष : डॉ.शि.स.अंतरकर, डॉ.सु.वा.बखले, डॉ.शं.रा.तळघट्टी
कार्यवाह : प्रा.अशोक कोर्डे, डॉ.ल.ग.चिंचोळकर, प्रा.ना.ल.कुंभार.
कार्याध्यश:प्रा.ज.रा.दाभोळे.
खजिनदार: प्रा.रघुनाथ हिरवे
सदस्या : डॉ.बी.आर.जोशी,डॉ.प्रदीप गोखले,प्रा.ई.रे.मठवाले.
घेतलेली अधिवेशने : पालघर, अहमदनगर व वारणानगर.

अध्यक्ष : डॉ.शि.स.अंतरकर
उपाध्यक्ष : डॉ.श्री.व्यं.बोकील, डॉ.ल.ग.चिंचोळकर, प्रा.ज.रा.दाभोळे
कार्यवाह :डॉ.(सौ) मंगला गुमास्ते ,डॉ.प्रदीप गोखले,प्रा.(सौ.) माधवी कवि
कार्याध्यश: डॉ.बी.आर.जोशी.
खजिनदार: डॉ.मोहन देशमुख
सदस्य : प्रा.बा.य.देशपांडे,प्रा.नामदेव फापाळे,प्रा.आर.एस.हिरवे,प्रा.गौरी भागवत,प्रा.ना.ल.कुंभार
घेतलेली अधिवेशने : पुणे, कोल्हापूर व हडपसर.

अध्यक्ष : डॉ.श्री.व्यं.बोकील
उपाध्यक्ष : डॉ.बी.आर.जोशी , डॉ.सुनीती देव, प्रा.ज.रा.दाभोळे
कार्यवाह :डॉ.सा.ग.निगळ,डॉ.सुरेंद्र गायधने, प्रा.ई.रे.मठवाले
कार्याध्यश: प्रा.गौरी भागवत
खजिनदार: डॉ.प्रकाश सोमण
सदस्य : प्रा.(डॉ).श्रर्मिला वीरकर, डॉ.प्रदीप गोखले, डॉ.भाऊसाहेब काळे, डॉ.हेमा मोरे, प्रा.ए.यु..पाटील, श्री.उदय कुमठेकर
घेतलेली अधिवेशने : मुंबई, फलटण व शिवळे (ठाणॆ)
.

अध्यक्ष : प्रा.दि.य.देशपांडे
उपाध्यक्ष : डॉ.मो.प्र.मराठे, डॉ.शि.स.अंतरकर,डॉ.सु.वा.बखले.
कार्यवाह : प्रा.बा.य.देशपांडे, प्रा.पी.बी.कुलकर्णी, प्रा.ना.ल.कुंभार.
कार्याध्यश:प्रा.ज.रा.दाभोळे.
खजिनदार: प्रा.एस.एन.पटील.
सदस्या : प्रा.(सौ.) माधवी कवि, प्रा.विमल इंदापुरे, प्रा.(डॉ.) मीना केळकर.
घेतलेली अधिवेशने : मुंबई, लातूर व अमळनेर

अध्यक्ष : प्रा.श्री.ह.दीक्षित (कोल्हापूर)
उपाध्यक्ष : डॉ.बी.आर.जोशी, प्रा.पी.बी.कुलकर्णी, प्रा.(श्रीमती) अरुंधती खंडकर.
कार्यवाह : डॉ.विजय बाणकर, डॉ.मोहन देशमुख, प्रा.ई.रे.मठवाले.
कार्याध्यश: डॉ.प्रदीप गोखले.
खजिनदार: डॉ.सिद्वेश्वर तगवाले
सदस्या : डॉ.शि.स.अंतरकर,प्रा.ज.रा.दाभोळे, डॉ.सा.गे.निगळ,डॉ.उषा गडकरी, डॉ.शुभदा जोशी.
घेतलेली अधिवेशने : पुणे,गोवा (पणजी) आणि कोपरगाव.

अध्यक्ष : डॉ.शि.स.अंतरकर- मुंबई
उपाध्यक्ष : डॉ.श्री.व्यं.बोकील, डॉ.उषा गडकरी, प्रा.ज.रा.दाभोळे
कार्यवाह :डॉ.(सौ) मंगला गुमास्ते ,डॉ.सुभाष देसाई, प्रा.ई.रे.मठवाले
कार्याध्यश: डॉ.बी.आर.जोशी.
खजिनदार: डॉ.प्रदीप गोखले
सदस्य : डॉ.सुनीती देव,,प्रा.नामदेव फापाळे,प्रा.गौरी भागवत,डॉ.भाऊसाहेब काळे,प्रा.डी.डी.पटील.
घेतलेली अधिवेशने : अंमळनेर,वाई व नागपूर.

अध्यक्ष : डॉ.श्री.व्यं.बोकील
सह-अध्यक्ष :प्रा.ज.रा.दाभोळे (कोल्हापूर)
उपाध्यक्ष : डॉ.प्रतिभा कामत, डॉ.नागोराव कुंभार, डॉ.सुनीती देव,
कार्यवाह :प्रा.सुधीर पिटके, डॉ.सुरेंद्र गायधने, प्रा.वामन पाटील.
कार्याध्यश: प्रा.गौरी भागवत
खजिनदार: डॉ.प्रकाश सोमण
सदस्य : प्रा.(डॉ).श्रर्मिला वीरकर, डॉ.प्रदीप गोखले, प्रा.ए.यु..पाटील, प्रा.शिवाजी निर्मळ, डॉ.वृषाली कुलकर्णी.
सल्लागार समिती सदस्य:१) डॉ.बी.आर.जोशी २) डॉ.बी.पी.काळे ३) श्री.उदगम विकासान्त
घेतलेली अधिवेशने : लातूर, दापोली,परभणी (राहाटी) व कोल्हापूर.