महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद ३३ वे अधिवेशन

महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे ३३ वे अधिवेशन दि. १०,११,१२ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा जि. परभणी येथे भरविले जाणार आहे. तरी सर्व तत्वज्ञानप्रेमींना या अधिवेशनासाठी स्नेहपुर्वक निमंत्रण !